Widow बद्दल बायबलमधील वचने: Marriage of, authorized
Marriage of, authorized बद्दल वचने
पती जिवंत असताना, तिने दुसर्या पुरुषाशी संबंध ठेवले तर तिला व्यभिचारिणी म्हणतात; पण पती मरण पावल्यावर ती त्या नियमापासून मुक्त होते; नंतर तिने दुसर्या पुरुषाशी विवाह केला, तर ती व्यभिचारिणी होत नाही.
पती जिवंत असेल तोपर्यंत पत्नी आपल्या पतीला बांधलेली आहे. पती मरण पावला, तर ती पाहिजे त्याच्याशी लग्न करण्यास मोकळी आहे, पण तो प्रभूमध्ये विश्वासू असावा.