Uzziah बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
अस्सीरचा पुत्र तहथ, तहथाचा पुत्र उरीएल, उरीएलाचा पुत्र उज्जीयाह आणि त्याचा पुत्र शौल.
अदिएलाचा पुत्र अजमावेथ राजाचा भांडारपाल होता. उज्जीयाहचा पुत्र योनाथान इस्राएलातील सर्व सीमापार नगरे, गावे आणि किल्ले यांचा विभागीय भांडारपाल होता.
हारीमाचे वंशज: मासेयाह, एलीयाह, शमायाह, यहीएल व उज्जीयाह.
पण यहूदाह व बिन्यामीन यांच्या गोत्रातील इतर सर्व यरुशलेमात राहिले): यहूदीयाच्या गोत्रातील: अथायाह, हा उज्जीयाहचा पुत्र, तो जखर्याहचा पुत्र, तो अमर्याहचा पुत्र, तो शफाट्याहचा पुत्र, तो महलालेलाचा पुत्र, तो पेरेसाचा वंशज होता;