मुख्य मजकुरावर जा

Uzziah बद्दल बायबलमधील वचने: 5. Father of Athaiah

1 वचन · 4 पैलू

5. Father of Athaiah बद्दल वचने

  1. पण यहूदाह व बिन्यामीन यांच्या गोत्रातील इतर सर्व यरुशलेमात राहिले): यहूदीयाच्या गोत्रातील: अथायाह, हा उज्जीयाहचा पुत्र, तो जखर्‍याहचा पुत्र, तो अमर्‍याहचा पुत्र, तो शफाट्याहचा पुत्र, तो महलालेलाचा पुत्र, तो पेरेसाचा वंशज होता;