Athaiah
Athaiah चा उल्लेख असलेली वचने
पण यहूदाह व बिन्यामीन यांच्या गोत्रातील इतर सर्व यरुशलेमात राहिले): यहूदीयाच्या गोत्रातील: अथायाह, हा उज्जीयाहचा पुत्र, तो जखर्याहचा पुत्र, तो अमर्याहचा पुत्र, तो शफाट्याहचा पुत्र, तो महलालेलाचा पुत्र, तो पेरेसाचा वंशज होता;