Skip to content

Uzzi बद्दल बायबलमधील वचने

11 वचने · 6 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. अबीशूवास बुक्की, बुक्कीस उज्जी,

  2. उज्जीस जरह्याह, जरह्याहास मरायोथ,

  3. त्याचा पुत्र बुक्की, त्याचा पुत्र उज्जी, त्याचा पुत्र जरह्याह,

  4. तोलाचे पुत्र: उज्जी, रफायाह, यरीएल, यहमय, इबसाम व शमुवेल हे—त्याचा पिता तोलाच्या घराण्याचे प्रमुख असून आपल्या वंशातील योद्धे होते. त्यांची संख्या दावीदाच्या कारकिर्दीत 22,600 होती.

  5. उज्जी पुत्र: इज्राह. इज्राहचा पुत्र: मिखाएल, ओबद्याह, योएल व इश्शीयाह असे एकूण पाच प्रमुख पुरुष होते.

  6. बेलाचे पुत्र: एसबोन, उज्जी, उज्जीएल, यरिमोथ व ईरी; असे पाच पुत्र होते. हे आपल्या पितृकुळांचे प्रमुख असून 22,034 योद्धे होते.

  7. इबनीयाह जो यरोहामाचा पुत्र; एलाह जो उज्जी पुत्र, जो मिकरीचा पुत्र; मशुल्लाम जो शफाट्याहचा पुत्र, जो रऊएलाचा पुत्र व जो इबनीयाहचा पुत्र;

  8. मरोयाथ जरह्याहचा पुत्र होता. जरह्याह उज्जीचा पुत्र होता. उज्जी बुक्कीचा पुत्र होता. बुक्की अबीशूवाचा पुत्र होता.

  9. यरुशलेमच्या लेव्यांवर व परमेश्वराच्या भवनात सेवेकर्‍यांचा प्रमुख अधिकारी उज्जी, हा बानीचा पुत्र, तो हशब्याहाचा पुत्र, तो मत्तन्याहचा पुत्र, जो मीखाहचा पुत्र होता. उज्जी, हा आसाफाचा वंशज होता. त्याचे कूळ परमेश्वराच्या भवनातील संगीतकार म्हणून सेवा करीत होते.

  10. मत्तनई, योयारीब कुळाचा प्रमुख; उज्जी, यदायाह कुळाचा प्रमुख;

  11. व मासेयाह, शमायाह, एलअज़ार, उज्जी, यहोहानान, मल्कीयाह, एलाम व एजेर यांनीही यझ्रहयाहच्या मार्गदर्शनाखाली गायकवृंदाने गाईले.