Uzzi बद्दल बायबलमधील वचने: 5. An overseer of the Levites
5. An overseer of the Levites बद्दल वचने
यरुशलेमच्या लेव्यांवर व परमेश्वराच्या भवनात सेवेकर्यांचा प्रमुख अधिकारी उज्जी, हा बानीचा पुत्र, तो हशब्याहाचा पुत्र, तो मत्तन्याहचा पुत्र, जो मीखाहचा पुत्र होता. उज्जी, हा आसाफाचा वंशज होता. त्याचे कूळ परमेश्वराच्या भवनातील संगीतकार म्हणून सेवा करीत होते.