मुख्य मजकुरावर जा

Union With Christ बद्दल बायबलमधील वचने: Body and members

3 वचने · 41 पैलू

"Union With Christ" साठी शोधा

Body and members बद्दल वचने

  1. जसे शरीर एक असून, अनेक अवयव आहेत, तरी हे सर्व अवयव मिळून एकच शरीर होते, तसेच ख्रिस्ताविषयीही आहे.

  2. आता आपण ख्रिस्ताचे शरीर आहोत आणि आपण प्रत्येकजण त्याचे भाग आहोत,

  3. कारण आपण त्यांच्या शरीराचे अवयव आहोत.