मुख्य मजकुरावर जा

Tithes बद्दल बायबलमधील वचने: Withheld

2 वचने · 11 पैलू

"Tithes" साठी शोधा

Withheld बद्दल वचने

  1. मला असेही समजले की, लेव्यांना जो हिस्सा नेमून दिला होता, तो त्यांना देण्यात आला नव्हता आणि यामुळे ते सर्व लेवी व ज्यांची उपासना घेण्याची जबाबदारी होती, ते संगीतकार आपआपल्या शेतांवर परत निघून गेले होते.

  2. “एखादा मर्त्यमनुष्य परमेश्वराला लुबाडू शकेल काय? तरीही तुम्ही मला लुबाडले आहे. “पण तुम्ही विचारता, ‘आम्ही तुम्हाला कसे लुबाडत आहोत?’ “दशांश आणि अर्पणात.