The Wolf बद्दल बायबलमधील वचने: Of wicked rulers
Of wicked rulers बद्दल वचने
तिचे सरदार भक्ष फाडणार्या लांडग्याप्रमाणे आहेत; अन्यायाने लाभ करून घेण्यासाठी ते रक्तपात करतात व लोकांना जिवे मारतात.
तिच्यामध्ये असलेले तिचे अधिकारी गर्जना करणार्या सिंहासारखे आहेत; तिचे शासनकर्ते निशाचर लांडगे आहेत ते सकाळपर्यंत काहीही शिल्लक राहू देत नाहीत.