मुख्य मजकुरावर जा

The Reward of Saints बद्दल बायबलमधील वचने: Is of God's good pleasure

3 वचने · 51 पैलू

"The Reward of Saints" साठी शोधा

Is of God's good pleasure बद्दल वचने

  1. मग तुझी मजुरी घे आणि जा; जेवढी मी तुला दिली तेवढीच मजुरी जो शेवटी आला त्यालाही द्यावी असे मला वाटते.

  2. माझा पैसा मी माझ्या इच्छेप्रमाणे खर्च करण्याचा अधिकार मला नाही काय? किंवा मी उदार आहे म्हणून तुला का राग यावा?’

  3. “हे लहान कळपा, तू भिऊ नकोस कारण तुम्हाला राज्य देण्यास पित्याला आनंद होतो.