मुख्य मजकुरावर जा

The Pomegranate Tree बद्दल बायबलमधील वचने: Of saints

2 वचने · 12 पैलू

"The Pomegranate Tree" साठी शोधा

Of saints बद्दल वचने

  1. दर्‍याखोर्‍यात वाढत असलेली नवी झाडे, द्राक्षवेलींना आलेले अंकुर, आणि डाळिंबाला आलेली फुले पाहण्यासाठी मी खाली अक्रोडाच्या झाडांच्या मळ्यात गेलो.

  2. सकाळीच उठून आपण द्राक्षमळ्यात जाऊ; द्राक्षवेली मोहरल्या आहेत की काय, त्यांना कळ्या आल्यात की काय ते पाहू. डाळिंबाच्या झाडांना फुले आलीत काय ते पाहू. आणि तिथे मी माझ्या प्रीतीचा वर्षाव करेन.