मुख्य मजकुरावर जा

The Pharisees बद्दल बायबलमधील वचने: Often sought to destroy Christ

5 वचने · 42 पैलू

"The Pharisees" साठी शोधा

Often sought to destroy Christ बद्दल वचने

  1. परंतु परूश्यांनी जाऊन येशूंना जिवे कसे मारता येईल याची योजना आखली.

  2. तेव्हा येशूंना अटक करण्याचा ते काहीतरी मार्ग शोधू लागले. पण त्यांना लोकांची भीती वाटत होती, कारण सर्व लोक येशूंना संदेष्टा मानीत होते.

  3. मग मुख्य याजकांनी व परूश्यांनी न्यायसभा बोलावली. ते विचारू लागले, “आपण काय साध्य केले आहे? या ठिकाणी हा मनुष्य अनेक चिन्हे करीत आहे.

  4. मग त्या दिवसापासून त्यांनी त्याला जिवे मारण्याचा कट केला.

  5. इकडे मुख्य याजकांनी आणि परूश्यांनी उघडपणे आज्ञा केली की, येशू कोणाला आढळल्यास त्याने ताबडतोब सूचना द्यावी म्हणजे ते त्यांना अटक करतील.