मुख्य मजकुरावर जा

The Pharisees बद्दल बायबलमधील वचने: Compared, to whited sepulchres

1 वचन · 42 पैलू

Compared, to whited sepulchres बद्दल वचने

  1. “अहो परूश्यांनो आणि नियमशास्त्र शिक्षकांनो, अहो ढोंग्यांनो, तुमचा धिक्कार असो; कारण तुम्ही चुन्याचा लेप लावलेल्या कबरांप्रमाणे आहात. ज्या बाहेरून सुंदर दिसतात, पण आत मृतांच्या हाडांनी व सर्वप्रकारच्या अशुद्धतेने व दुष्कृत्याने भरलेल्या असतात.