The Happiness of the Wicked बद्दल बायबलमधील वचने: Herod
Herod बद्दल वचने
नेमलेल्या दिवशी हेरोद, आपली राजवस्त्रे परिधान करून राजासनावर बसला आणि त्यांच्यापुढे जाहीर भाषण करू लागला.
ते ओरडले, “ही मनुष्याची नव्हे परंतु परमेश्वराची वाणी आहे.”
हेरोदाने परमेश्वराला गौरव दिले नाही, म्हणून प्रभूच्या दूताने हेरोदावर तत्काळ प्रहार करून त्याला खाली पाडले आणि त्याला किड्यांनी खाऊन टाकले व तो मरण पावला.