मुख्य मजकुरावर जा

The, Are Compared To Wicked बद्दल बायबलमधील वचने: Moth-eaten garments

2 वचने · 55 पैलू

Moth-eaten garments बद्दल वचने

  1. सार्वभौम याहवेह मला साहाय्य करतात. मला कोण दोषी ठरविणार? माझ्यावर आरोप करणारे सर्व जुन्या कपड्याप्रमाणे विरून जातील; कसर त्यांना खाऊन टाकेल.

  2. कारण कसर त्यांचाही वस्त्रांसारखा नाश करेल; कीड लोकरीसारखे त्यांनाही खाऊन टाकेल. परंतु माझी नीतिमत्ता सदासर्वकाळ टिकेल. व माझे तारण पिढ्यान् पिढ्या टिकून राहील.”