मुख्य मजकुरावर जा

The, Are Compared To Wicked बद्दल बायबलमधील वचने: Fiery oven

2 वचने · 55 पैलू

"The, Are Compared To Wicked" साठी शोधा

Fiery oven बद्दल वचने

  1. तुम्ही युद्ध करण्यासाठी जेव्हा प्रगट व्हाल, तेव्हा तुम्ही अग्नीच्या भट्टीमध्ये भस्म केल्यागत त्यांना नष्ट कराल. आपल्या क्रोधाने याहवेह त्यांना गिळंकृत करतील, याहवेहचा अग्नी त्यांना भस्म करेल.

  2. ते सर्वच व्यभिचारी आहेत; रोटी भाजणार्‍याच्या सतत पेटलेल्या भट्टीप्रमाणे ते आहेत. पीठ मळून ते फुगेपर्यंत तो विस्तव चाळविण्याचे थांबवितो.