मुख्य मजकुरावर जा

Tarsus बद्दल बायबलमधील वचने: Paul brought from, by Barnabas

2 वचने · 3 पैलू

"Tarsus" साठी शोधा

Paul brought from, by Barnabas बद्दल वचने

  1. त्यानंतर शौलाचा शोध घेण्यासाठी बर्णबा पुढे तार्ससला गेला,

  2. जेव्हा तो त्याला भेटला, त्याने त्याला अंत्युखिया येथे आणले. बर्णबा व शौल दोघेही वर्षभर मंडळ्यांमध्ये अनेक लोकांना भेटून शिक्षण देत राहिले. अंत्युखिया मध्येच शिष्यांना ख्रिस्ती हे नाव प्रथम मिळाले.