Skip to content

Superscription बद्दल बायबलमधील वचने

4 वचने · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. त्यांच्या डोक्याच्या वरच्या बाजूला दोषपत्राचा लेख लावण्यात आला होता, त्यावर लिहिले होते: हा येशू, यहूद्यांचा राजा आहे.

  2. एक दोषपत्राचा लेख वर लावण्यात आला होता: यहूद्यांचा राजा.

  3. त्यांच्या डोक्याच्या वर एक लेखपत्रक लावण्यात आले. त्यावर लिहिले होते: हा यहूद्यांचा राजा आहे.

  4. पिलाताने त्यांच्या क्रूसावर एक लेखपत्रक लावले, ते असे होते: यहूद्यांचा राजा, नासरेथकर येशू.