मुख्य मजकुरावर जा

Sun बद्दल बायबलमधील वचने: Kings of Judah dedicate horses to

1 वचन · 8 पैलू

Kings of Judah dedicate horses to बद्दल वचने

  1. त्याने याहवेहच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ यहूदीयाच्या पूर्वीच्या राजांनी सूर्याला समर्पित केलेल्या घोड्यांचे पुतळे पाडून टाकले. ते नाथान-मेलेक या खोजाच्या कोठडीजवळ होते. योशीयाहने सूर्याला समर्पित रथही अग्नीने जाळून टाकले.