मुख्य मजकुरावर जा

Standard बद्दल बायबलमधील वचने: Figurative

3 वचने · 6 पैलू

"Standard" साठी शोधा

Figurative बद्दल वचने

  1. सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “पाहा, मी राष्ट्रांना इशारा करेन, मी माझा झेंडा लोकांपुढे उंचावेन; ते तुझ्या पुत्रांना खांद्यांवर उचलून आणतील व तुझ्या कन्यांना कडेवर घेऊन आणतील.

  2. बाहेर पडा! वेशींच्या बाहेर पडा! माझ्या लोकांसाठी मार्ग तयार करा. बांधा, महामार्ग बांधा! दगडधोंडे काढून टाका. राष्ट्रांकरिता ध्वज उंच फडकवा.

  3. सीयोनच्या दिशेने ध्वजेचा संकेत करा! विलंब न करता सुरक्षित ठिकाणी पळ काढा! कारण मी उत्तरेकडून महान संकट आणत आहे, होय, एक भयानक विनाश.”