मुख्य मजकुरावर जा

Standard बद्दल बायबलमधील वचने: An ensign used by each of the tribes of Israel in camp and march

2 वचने · 6 पैलू

An ensign used by each of the tribes of Israel in camp and march बद्दल वचने

  1. इस्राएली लोकांनी आपआपल्या दलानुसार, प्रत्येकाने आपआपल्या छावणीत, आपआपल्या झेंड्याखाली आपले डेरे द्यावे.

  2. “इस्राएली लोकांनी सभामंडपाच्या सभोवती, त्यापासून थोडे अंतरावर आपआपले डेरे उभारावे, प्रत्येकाने ते आपआपल्या झेंड्याजवळ व आपल्या घराण्याच्या निशाणाजवळ ते उभारावे.”