Shoe बद्दल बायबलमधील वचने: Put off in mourning
Put off in mourning बद्दल वचने
शांततेने कण्ह; मेलेल्यासाठी शोक करू नकोस. तुझा पागोटा काढू नकोस आणि आपली पायतणे पायातच असू दे; तुझे तोंड झाकू नकोस किंवा प्रथेनुसार शोक करणार्यांसाठी आणलेले अन्न तू खाऊ नकोस.”