Shimri बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
जीजा हा शिफीचा पुत्र, जो अल्लोनचा पुत्र, जो यदायाहचा पुत्र, जो शिम्रीचा पुत्र व जो शमायाहचा पुत्र होता.
नावाने वर सूचीबद्ध केलेले हे सर्व पुरुष कुलप्रमुख होते. या कुटुंबांचा खूप विस्तार झाला.
शिम्रीचा पुत्र यदिएल, व तीसा येथील त्याचा भाऊ योहा,
मरारी होसाहचे पुत्र: शिम्री पहिला (तो प्रथमपुत्र नसतानाही त्याच्या पित्याने त्याला पुढारी नेमले).
एलीजाफानच्या वंशातील: शिम्री आणि ईयेल; आसाफाच्या वंशातील: जखर्याह आणि मत्तन्याह;