Skip to content

Shechaniah बद्दल बायबलमधील वचने

8 वचने · 6 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. हनन्याहचे पुत्र: पेलतियाह व यशायाह. यशायाहचा पुत्र रफायाह. रफायाहचा पुत्र नाव अर्णान. अर्णानला ओबद्याह हा झाला. ओबद्याहचा पुत्र शखन्याह.

  2. शखन्याहचे वंशज: शमायाह आणि त्याचे पुत्र: हट्टूश, इगाल, बारीहा, निरय्याह व शाफाट; एकूण सहा पुत्र.

  3. हा शखन्याहच्या कुळातील; पारोशच्या कुळातील: जखर्‍याह व त्याच्याबरोबर 150 पुरुषांची नोंदणी झाली;

  4. जट्टूच्या कुळातील: यहजिएलाचा पुत्र शखन्याह व इतर 300 पुरुष;

  5. मग एलाम वंशातल्या यहीएलाचा पुत्र शखन्याह एज्राला म्हणाला, “आम्ही या गैरयहूदी स्त्रियांशी विवाह करून आमच्या परमेश्वराविरुद्ध विश्वासघात केला आहे. पण या स्थितीतही इस्राएलला आशा आहे.

  6. इम्मेराचा पुत्र सादोकानेही आपल्या घरासमोरचा कोट परत बांधला, त्याच्या पलीकडे शखन्याहचा पुत्र शमायाह, जो पूर्ववेशीचा द्वारपाल होता, त्यानेही डागडुजी केली.

  7. यहूदीयातील पुष्कळ लोकांनी तोबीयाहाशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतलेली होती, कारण तोबीयाहचा सासरा, आरहाचा पुत्र शखन्याह होता आणि तोबीयाहचा पुत्र यहोहानान याने बेरेख्याहचा पुत्र मशुल्लाम याच्या कन्येशी विवाह केला होता.

  8. शखन्याह, रहूम, मरेमोथ,