मुख्य मजकुरावर जा

Seraiah बद्दल बायबलमधील वचने: 4. Son of Kenaz

2 वचने · 7 पैलू

4. Son of Kenaz बद्दल वचने

  1. केनाजचे पुत्र: ओथनिएल व सेरायाह. ओथनिएलाचे पुत्र: हथथ आणि मेयोनोथाय.

  2. मेयोनोथाय ओफराहचा पिता होता. सेरायाह योआबाचा पिता होता, हा योआब गे-हाराशीम चा पिता. हे यासाठी म्हटले कारण तेथील लोक निपुण कारागीर होते.