Segub बद्दल बायबलमधील वचने: 2. Grandson of Judah
2. Grandson of Judah बद्दल वचने
यहूदाहची सून तामारपासून त्याला पेरेस व जेरह हे पुत्र झाले;
पेरेसाचे पुत्र: हेस्रोन व हामूल.
नंतर हेस्रोन साठ वर्षांचा असता त्याने गिलआदाचा पिता माखीरच्या कन्येशी विवाह केला व तिच्याशी केलेल्या प्रीतीसंबंधाने त्यास सगूब हा झाला.
सगूबास याईर झाला, याईराने गिलआद प्रांतात तेवीस शहरांचे नियंत्रण केले.