मुख्य मजकुरावर जा

Righteousness Imputed बद्दल बायबलमधील वचने: Abraham

3 वचने · 27 पैलू

"Righteousness Imputed" साठी शोधा

Abraham बद्दल वचने

  1. हा आशीर्वाद केवळ सुंता झालेल्यांसाठी आहे की सुंता न झालेल्यांसाठी सुद्धा आहे? आपण म्हणतो की अब्राहामाचा विश्वास त्याला नीतिमत्व असे गणण्यात आला.

  2. त्यामुळेच, “ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले.”

  3. त्याचप्रमाणे अब्राहामानेसुद्धा, “परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले.”