मुख्य मजकुरावर जा

Resignation बद्दल बायबलमधील वचने: Submission to the sovereignty of God in his purposes

2 वचने · 30 पैलू

Submission to the sovereignty of God in his purposes बद्दल वचने

  1. मानव असून, परमेश्वराला उलट उत्तर देणारे तुम्ही कोण? “घडलेल्या वस्तूने ती घडविणार्‍याला, ‘तू मला असे का घडविलेस असे म्हणावे काय?’ ”

  2. कुंभाराला एकाच मातीच्या गोळयातून एक पात्र विशेष उद्देशासाठी व काही सामान्य वापरासाठी घडविण्याचा अधिकार नाही काय?