मुख्य मजकुरावर जा

Raven बद्दल बायबलमधील वचने: Fed Elijah

3 वचने · 5 पैलू

"Raven" साठी शोधा

Fed Elijah बद्दल वचने

  1. त्या ओहळाचे पाणी तू पी आणि तुला अन्न पुरवावे म्हणून मी कावळ्यांना आज्ञा दिली आहे.”

  2. म्हणून याहवेहने त्याला जे सांगितले त्याप्रमाणे त्याने केले. तो पूर्वेला यार्देनेच्या केरीथ ओहळाकडे जाऊन तिथे राहिला.

  3. सकाळी आणि संध्याकाळी कावळे त्याच्यासाठी भाकर आणि मांस आणून देत असत आणि तो त्या ओहळाचे पाणी पीत असे.