Raisin बद्दल बायबलमधील वचने: Given to the famishing Egyptian to revive him
Given to the famishing Egyptian to revive him बद्दल वचने
त्यांनी त्याला अंजिरांच्या ढेपेचा एक तुकडा व खिसमिसचे दोन घड दिले. ते खाऊन तो ताजातवाना झाला. कारण त्याने तीन दिवस व तीन रात्र काहीही खाल्ले नव्हते किंवा पाणी प्याले नव्हते.