Prisoners बद्दल बायबलमधील वचने: Kept in stocks
Kept in stocks बद्दल वचने
जसा बैल कापणार्याकडे जातो, तसा क्षणातच तो तिच्यामागे गेला, हरिण जसे दोर्यांच्या फासात पाय टाकते
‘यहोयादाच्या जागेवर याजक म्हणून याहवेहने तुला नेमले आहे; म्हणून एखादा वेडा मनुष्य स्वतःला संदेष्टा म्हणवू लागला, तर त्याला खोड्यात घालून लोखंडी गळपट्टा घालण्याची जबाबदारी तुझ्यावर आहे.
असा हुकूम मिळाल्यावर त्यांना आतील कोठडीत ठेऊन त्यांचे पाय लाकडी खोड्यांत अडकविण्यात आले.