Physician बद्दल बायबलमधील वचने: Figurative
Figurative बद्दल वचने
तुम्ही तर मला लबाड्यांनी कलंकित करता; तुम्ही सर्व अयोग्य वैद्य आहात!
गिलआदात काही औषध नाही का? तिथे कोणी वैद्य नाही का? मग माझ्या लोकांच्या जखमा तिथे बऱ्या का होत नाहीत?
येशूंनी त्यांना उत्तर दिले, “जे निरोगी आहेत त्यांना वैद्याची गरज नसते, परंतु रोग्यास असते.