Demas
Demas चा उल्लेख असलेली वचने
प्रिय वैद्य लूक आणि देमास आपली शुभेच्छा पाठवित आहेत.
कारण देमासाने जगावर प्रीती केल्याने, मला सोडून तो थेस्सलनीकास गेला आहे. क्रिसेन्स गलातीयास व तीत दालमतियास गेले आहेत.
आणि मार्क, अरिस्तार्ख, देमास व लूक हे माझे सहकारी देखील तुला शुभेच्छा पाठवितात.