Philippi बद्दल बायबलमधील वचने: Paul sends Epaphroditus to
Paul sends Epaphroditus to बद्दल वचने
मध्यंतरी मला वाटले की मी एपफ्रदीत हा माझा भाऊ, सहकारी, सहसैनिक आणि तुमचा संदेशवाहक याला तुमच्याकडे परत पाठवावे. माझ्या गरजेच्यावेळी मला साहाय्य करण्यासाठी तुम्ही त्याला पाठविले होते.