मुख्य मजकुरावर जा

Pedahzur बद्दल बायबलमधील वचने: Father of Gamaliel.

5 वचने · 1 पैलू

Father of Gamaliel. बद्दल वचने

  1. योसेफाचे पुत्र: एफ्राईम वंशातील अम्मीहूदाचा पुत्र एलीशामा; मनश्शेह वंशातील पदहसूरचा पुत्र गमलीएल;

  2. मनश्शेहचे गोत्र त्यांच्यानंतर असेल. मनश्शेहच्या लोकांचा पुढारी पदहसूरचा पुत्र गमलीएल आहे.

  3. आठव्या दिवशी मनश्शेह वंशाचा प्रमुख पदहसूरचा पुत्र गमलीएल याने आपले अर्पण आणले.

  4. आणि शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच गोर्‍हे, पाच बोकडे आणि एक वर्षाची नर पाच कोकरे.

  5. पदहसूरचा पुत्र गमलीएल हा मनश्शेह वंशाच्या दलावर होता,