मुख्य मजकुरावर जा

Modern Samaria बद्दल बायबलमधील वचने: Had no intercourse or dealings with the Jews

3 वचने · 23 पैलू

"Modern Samaria" साठी शोधा

Had no intercourse or dealings with the Jews बद्दल वचने

  1. मग एका शोमरोनी गावात त्यांच्यासाठी तयारी करण्याकरिता त्यांनी आपले संदेशवाहक पुढे पाठविले.

  2. परंतु त्या ठिकाणच्या लोकांनी त्यांचे स्वागत केले नाही कारण ते यरुशलेमकडे जात होते.

  3. तेव्हा ती शोमरोनी स्त्री त्यांना म्हणाली, “आपण यहूदी आहात व मी एक शोमरोनी स्त्री आहे. तुम्ही मजजवळ पाणी कसे मागू शकता?” (कारण यहूदी लोक शोमरोनी लोकांशी संबंध ठेवीत नसत.)