मुख्य मजकुरावर जा

Modern Judea बद्दल बायबलमधील वचने: Often left, to escape persecution

3 वचने · 24 पैलू

"Modern Judea" साठी शोधा

Often left, to escape persecution बद्दल वचने

  1. येशू योहानापेक्षा अधिक शिष्य करून त्यांचा बाप्तिस्मा करीत आहेत असे परूश्यांच्या कानावर गेले आहे असे येशूंना समजले—

  2. वास्तविक पाहता येशू बाप्तिस्मा देत नव्हते, परंतु त्यांचे शिष्यच बाप्तिस्मा देत असत.

  3. तेव्हा यहूदीया प्रांत सोडून ते पुन्हा गालील प्रांतामध्ये गेले.