मुख्य मजकुरावर जा

Miracles Wrought Through Servants of God बद्दल बायबलमधील वचने: Amalek vanquished

3 वचने · 74 पैलू

"Miracles Wrought Through Servants of God" साठी शोधा

Amalek vanquished बद्दल वचने

  1. जोपर्यंत मोशे आपले हात वर करीत असे, इस्राएली लोकांचा विजय होत असे, पण जेव्हा ते खाली करी, अमालेक्यांचा विजय होत असे.

  2. जेव्हा मोशेचे हात थकून गेले, त्यांनी एक दगड घेतला व मोशे त्यावर बसला. अहरोन एका बाजूने व हूर दुसर्‍या बाजूने असे त्यांनी त्याचे हात वर धरून ठेवले; व सूर्यास्तापर्यंत त्याचे हात स्थिर राहिले.

  3. आणि यहोशुआने अमालेकी सैन्याला तलवारीने ठार केले.