Meshullam बद्दल बायबलमधील वचने: 4. Three Benjamites
4. Three Benjamites बद्दल वचने
जबद्याह, मशुल्लाम, हिज्की, हेबेर,
बिन्यामीन वंशातून: सल्लू जो मशुल्लामाचा पुत्र, जो होदव्याहचा पुत्र व जो हस्सनुआहाचा पुत्र;
इबनीयाह जो यरोहामाचा पुत्र; एलाह जो उज्जी पुत्र, जो मिकरीचा पुत्र; मशुल्लाम जो शफाट्याहचा पुत्र, जो रऊएलाचा पुत्र व जो इबनीयाहचा पुत्र;