Gate
हे नावानेही ओळखले जाते: Gate of Yeshanah
31.7700, 35.2300 गूगल नकाशावर पाहा
Gate चा उल्लेख असलेली वचने
येशनाह वेस पासेआहचा पुत्र यहोयादा व बसोदयाहचा पुत्र मशुल्लाम यांनी दुरुस्त केली. त्यांनी तुळया घातल्या, दरवाजे उभे केले, त्यांना कड्या, अडसर व लोखंडी गज लावले.