Phaseah बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
उज्जाचे, पासेआहचे, बेसाईचे,
येशनाह वेस पासेआहचा पुत्र यहोयादा व बसोदयाहचा पुत्र मशुल्लाम यांनी दुरुस्त केली. त्यांनी तुळया घातल्या, दरवाजे उभे केले, त्यांना कड्या, अडसर व लोखंडी गज लावले.
गज्जामचे, उज्जाचे, पासेआहचे,