Skip to content

Paseah बद्दल बायबलमधील वचने

4 वचने · 3 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. एष्टोनास बेथ-राफा, पासेआह आणि ईर-नाहाश चा पिता तहिन्ना झाले. हे रेकाह नगरवासी होते.

  2. उज्जाचे, पासेआहचे, बेसाईचे,

  3. येशनाह वेस पासेआहचा पुत्र यहोयादा व बसोदयाहचा पुत्र मशुल्लाम यांनी दुरुस्त केली. त्यांनी तुळया घातल्या, दरवाजे उभे केले, त्यांना कड्या, अडसर व लोखंडी गज लावले.

  4. गज्जामचे, उज्जाचे, पासेआहचे,