Skip to content

Shallum

5 वचने · 2 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Meshullam

Shallum चा उल्लेख असलेली वचने

  1. अहीतूबास सादोक, सादोकास शल्लूम,

  2. शल्लूमास हिल्कियाह, हिल्कियाहास अजर्‍याह,

  3. अजर्‍याह जो हिल्कियाहचा पुत्र, जो मशुल्लामाचा पुत्र, जो सादोकाचा पुत्र, जो मरायोथाचा पुत्र व जो अहीतूबचा पुत्र, हा परमेश्वराच्या मंदिराचा प्रमुख अधिकारी होता;

  4. हिल्कियाह हा शल्लूमचा पुत्र होता. शल्लूम हा सादोकाचा पुत्र होता. सादोक हा अहीतूबचा पुत्र होता.

  5. सेरायाह, हा हिल्कियाहचा पुत्र, तो मशुल्लामाचा पुत्र, तो सादोकाचा पुत्र, तो मरायोथाचा पुत्र, जो अहीतूबाचा पुत्र होता. अहीतूब हा परमेश्वराच्या भवनाचा अधिकृत अधिकारी होता.