Longevity बद्दल बायबलमधील वचने: Anna 2 वचने · 2 पैलू "Longevity" साठी शोधा सर्व 13 General references 11 Anna 2 Anna बद्दल वचने लूक २:३६त्यावेळी हन्ना एक संदेष्टी होती, ती आशेर वंशातील फनूएलाची कन्या असून फार वयोवृद्ध होती. विवाहानंतर सात वर्षे ती तिच्या पतीबरोबर राहिली होती.लूक २:३७आणि चौर्याऐंशी वर्षापर्यंत विधवा होती. तिने मंदिर कधीच न सोडता, रात्रंदिवस प्रार्थना व उपास करून परमेश्वराची आराधना केली.