Jesse बद्दल बायबलमधील वचने: Descendants of
Descendants of बद्दल वचने
इशायाचे पुत्र: ज्येष्ठपुत्र एलियाब, दुसरा अबीनादाब, तिसरा शिमिआ,
चवथा नथानेल, पाचवा रद्दाय,
सहावा ओसेम, व सातवा दावीद हे होते.
त्यांच्या बहिणी सरुवा व अबीगईल. जेरुइयाहचे अबीशाई, योआब व असाहेल असे तिघे पुत्र होते.
अबीगईलला अमासा झाला, अमासाचा पिता इश्माएली येथेर होता.