मुख्य मजकुरावर जा

Intercessory Prayer बद्दल बायबलमधील वचने: Seek an interest in

2 वचने · 43 पैलू

"Intercessory Prayer" साठी शोधा

Seek an interest in बद्दल वचने

  1. सर्व लोक शमुवेलला म्हणाले, “याहवेह तुमचे परमेश्वर यांच्याकडे तुमच्या सेवकांसाठी प्रार्थना करा म्हणजे आम्ही मरणार नाही, कारण राजाची मागणी करून आम्ही आमच्या इतर सर्व पापांमध्ये भर घातली आहे.”

  2. आमच्यासाठी प्रार्थना करा. कारण आमची खात्री आहे की आमची विवेकबुद्धी स्वच्छ आहे व सर्व बाबतीत सन्मानाने जगण्याची आमची इच्छा आहे.