Glory बद्दल बायबलमधील वचने: Of the gospel exceeds that of the law
Of the gospel exceeds that of the law बद्दल वचने
दंडाज्ञा करणारी सेवा जर एवढी तेजस्वी होती, तर नीतिमत्वाची सेवा त्याहून कितीतरी अधिक तेजस्वी असेल!
खरे म्हणजे जे तेजस्वी होते ते तेज नसून त्याची तुलना करता, पहिल्या तेजाचे मोल काहीच नाही.