Glory बद्दल बायबलमधील वचने: Of the Church shall be rich and abundant
Of the Church shall be rich and abundant बद्दल वचने
तुझ्या वेशी सतत उघड्या राहतील, त्या रात्री वा दिवसा, बंद केल्या जाणार नाहीत, जेणेकरून अनेक देशातून लोक तुझ्याकडे संपत्ती आणू शकतील— त्यांचे राजे विजयोत्सवाने मिरवणूक चालवितील.
जी राष्ट्रे वा देश तुझ्या अधीन होण्याचे नाकारतील, ती पूर्णपणे उद्ध्वस्त होतील.
“लबानोनांचे वैभव तुझ्याकडे येईल, सुरू, देवदारू व भद्रदारू माझे पवित्रस्थान शोभिवंत करतील; आणि माझ्या पावलांचे स्थान गौरवशाली करतील.