Skip to content

Cyrus बद्दल बायबलमधील वचने

27 वचने · 2 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “एकत्र या, तुम्ही सर्वजण आणि ऐका: तुमच्या कोणत्या मूर्तीने तुम्हाला हे भविष्य सांगितले होते? याहवेहचा निवडलेला मित्र बाबेलच्या विरुद्ध त्यांचे हेतू साध्य करेल; बाबेलवर ते त्यांचा हात उगारतील.

  2. मी, जरी मी हे बोललो; होय, मीच त्याला बोलाविले आहे. मी त्याला आणेन. आणि या कामगिरीत तो यशस्वी होईल.