Census बद्दल बायबलमधील वचने: Of the Roman empire, by Caesar 3 वचने · 2 पैलू "Census" साठी शोधा सर्व 8 A poll tax to be levied at each 5 Of the Roman empire, by Caesar 3 Of the Roman empire, by Caesar बद्दल वचने लूक २:१त्या दिवसात कैसर औगुस्ताने सर्व जगातील रोमी लोकांची शिरगणती करावी असा हुकूम काढला.लूक २:२ही पहिली जनगणना क्विरीनिय हा सीरियाचा राज्यपाल असताना घेण्यात आली होती.लूक २:३तेव्हा प्रत्येकजण आपआपल्या गावी नोंदणी करण्यासाठी गेले.